Additionally, paste this code immediately after the opening tag:

Marathi Stories - मराठी गोष्टी

गोष्टी या सर्वांच्या आवडीचा विषय !! जर गोष्टी या प्रेरणादायी, मनमोहक, चांगली शिकवणूक देणाऱ्या असतील तर आणखी वा...

Free

Store review

गोष्टी या सर्वांच्या आवडीचा विषय !! जर गोष्टी या प्रेरणादायी, मनमोहक, चांगली शिकवणूक देणाऱ्या असतील तर आणखी वाचनास आवड निर्माण होते. मराठी स्टोरीज् या अँप मध्ये अशाच स्टोरीज् उपलब्ध करून दिल्या आहेत. या अँप मध्ये सर्व वायोगटातील व्यक्तीसाठी स्टोरीज् आहेत. प्रत्येक स्टोरीज्ला तात्पर्य पुरवले आहे जेणेकरून त्या स्टोरीज् चा उद्देश समजून घेता येईल. हे अँप इतर अँप पेक्षा निश्चितच वेगळे आहे. या अँप मध्ये ३०० पेक्षा जास्त स्टोरीज् वाचनास मिळतील. हे अँप ऑफलाईन वापरता येईल. आणि प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा. धन्यवाद !!

Marathi Goshti | Marathi Stories | मराठी गोष्टी

लहान मुलांच्या आवडीचे छान छान गोष्टी साठीचा खास मराठी अँप Marathi Goshti

या अँप मध्ये लहान मुलांच्या आवडणाऱ्या अकबर बिरबल, तेनालीराम, बोथकथा, लघुकथा, पंचतंत्राच्या गोष्टी, इसापनीती कथा अशा अनेक गीष्टींचा समावेश या अँप यामध्ये करण्यात आला आहे.
मराठी गोष्टी या अँपच्या माध्यमातून लहानमुलांच्या पर्यंत चांगल्या आणि वाईट सवयी मधला अंतर, गर्व कधी करू नये, मोठ्यांचा आदर, शक्ती पेक्षा युक्ती चांगली, संकटकाली सर्वाना मदत करणे, चांगल्या सवयीचे फायदे .
रात्री झोपताना लहान मुलांना गोष्टी ऐकायची सवय असते, तर मोठ्यांसाठी मराठी गोष्टी हा खूप उपयुत असा अँप आहे. यातुन मुलांच्या बाल बुद्धीवर चांगले परिणाम होतील व मुलांना लहानपणा पासूनच चांगल्या सवयी लागण्यास मदत होईल.
लहान मुलांसाठी १०० छान छान गोष्टी

App covered all Marathi stories -
- Akbar Birbal stories | अकबर बिरबल
- Tenaliram Stories| तेनालीराम
- Bodh Katha | बोथकथा
- Laghu Katha | लघुकथा
- Panchtantra | पंचतंत्र
- Isapniti | इसापनीती

About 100 Marathi Stories covered in this app, this is by far the best story app for Marathi on play store.
love Marathi Stories.
This is considered as best app in several categories like to Marathi Stories, Marathi Stories for, Marathi App, Preschool-aged, game, Marathi learning, Marathi teaching apps for, learning app, Good Habits in Marathi.

More General stories for. It is available for free download. Enjoy this popular collection of stories for Marathi

Last update

Feb. 27, 2021

Read more