Additionally, paste this code immediately after the opening tag:

Aarti Sangrah 2019

आता आरत्या आत्मविश्वासाने म्हणा… सर्व आरत्या आता तुमच्या मोबाईल मध्ये! वैशिष्टे (Features ) : - तुमच्या...

Free

Store review

आता आरत्या आत्मविश्वासाने म्हणा… सर्व आरत्या आता तुमच्या मोबाईल मध्ये!

वैशिष्टे (Features ) :
- तुमच्या आवडत्या आरत्यांची यादी बनवा / Create your own Favorite list & use it as you needed
- Volume Key वापरा , Font size बदला / You can adjust Font size of aarti's using Volume keys of you mobile device

आरत्यांची यादी :
१. श्री गणपतीची आरती
२. जय जय गणराया
३. जय वक्रतुंड
४. नाना परिमळ
५. जय गजनरवेशा
६. श्री गणेशाचे भजन
७. भूपाळी गणपतीची
८. संकटनाशक गणेश स्तोत्र
९. श्री गणेश स्तवन
१०. श्री शंकराची आरती
११. शंकर स्तुती
१२. श्रीत्र्यंबकेश्वराची आरती
१३. श्री शंकर आरती
१४. श्री विठोबाची आरती
१५. कांकड आरती
१६. श्री कृष्णाची आरती
१७. सहस्त्रदीपें दीप कैसी प्रकाशली प्रभा
१८. अवतार गोकुळी हो
१९. हरि चला मंदिरा
२०. ओंवाळूं आरती मदनगोपाळा
२१. भूपाळी श्रीकृष्णाची
२२. श्रीकृष्णाचा विडा
२३. श्री दत्ताची आरती
२४. दुर्गा देवीची आरती
२५. महालक्ष्मीची आरती
२६. मंगळागौरीची आरती
२७. संतोषी मातेची आरती
२८. तुळशीची आरती
२९. देवी उपनिषद
३०. वटसावित्रीची आरती
३१. हरितालिकेची आरती
३२. आरती साईनाथांची
३३. ज्ञानेश्वरांची आरती
३४. छत्रपती शिवाजी महाराजांची आरती
३५. घालिन लोटांगण
३६. सदा सर्वदा
३७. पसायदान
३८. मंत्र पुष्पांजली
३९. नवग्रह स्तोत्र

तुमचा अभिप्राय आम्हाला नक्की कळवा .

If you have any feedback or query, feel free to write us at - theprismlabs@gmail.com
Like us on : https://www.facebook.com/profile.php?id=100009162260420

Last update

Dec. 13, 2019

Read more