Additionally, paste this code immediately after the opening tag:

Maharashtra Talathi Bharti - महा तलाठी भरती २०२१

तलाठी भरती साठी होणाऱ्या ऑनलाईन परीक्षे ची तयारी तुम्ही सुद्धा ऑनलाईन करू शकता या अँप द्वारे. तलाठी भरती परी...

Free

Store review

तलाठी भरती साठी होणाऱ्या ऑनलाईन परीक्षे ची तयारी तुम्ही सुद्धा ऑनलाईन करू शकता या अँप द्वारे.
तलाठी भरती परीक्षेचा अभ्यास क्रम खालील प्रमाणे-

1.तलाठी निवड प्रक्रिया

2.तलाठी ची कामे

3.मराठी

समानार्थी शब्द
विरुद्धार्थी शब्द
काळ व प्रकार
लिंग व प्रकार
नाम व प्रकार
संधी व प्रकार
सर्वनाम व प्रकार
वर्णमाला व प्रकार
विशेषण व प्रकार


4.गणित

एकमान पद्धत
काळ काम वेळ
कसोट्या
ल.सा.वि व म.सा.वि
सम विषम संख्या
शेकडेवारी
सरासरी
वर्ग व वर्गमूळ


5.इतिहास

भारताचा इतिहास
महाराष्ट्राचा इतिहास
इतिहासाची साधने
महत्वाच्या व्यक्ती व परिचित नावे


6.भूगोल

जगाचा भूगोल
पृथ्वी चा भूगोल
भारताचा भूगोल
महाराष्ट्राचा भूगोल


7.विज्ञान

सामान्य विज्ञान भाग १
सामान्य विज्ञान भाग २
सामान्य विज्ञान भाग ३
आजार व स्रोत
भौतिक शास्त्रीय संज्ञा
गतिविषयक नियम
महत्वाची एकके
महत्वाच्या संज्ञा
मेट्रिक्स पद्धत
शास्त्रीय नियम व संशोधक
शास्त्रीय उपकरणे व वापर
वैज्ञानिक उपकाने व वापर


8.समाज शास्त्र

राज्यघटना
लोकसभा
राज्य सभा
विधानसभा
विधानपरिषद
राष्ट्रपती
जिल्हा परिषद
पंचायत समिती
ग्रामपंचायत


10.बुद्धिमत्ता

अक्षर माला
संख्या माला
चुकीचे पद ओळखा
सांकेतिक शब्द
विसंघटित घटक




DISCLAIMER :
Owner of this application do not have any rights on the content and images present in this application because all the content is collected from internet and various books.if you have any question please contact us.
thank you..!

Last update

Feb. 18, 2021

Read more